Friday, March 25, 2011


           बालसंस्कार वर्ग


(उन्हाळी स्पेशल क्लासेस)
             


 'बालसंस्कार' उन्हाळी स्पेशल वर्ग  सुरु करण्यात आले आहे.
हा वर्ग मुलांच्या  सर्वागीण  विकासासाठी आणि  दूर  होत चाललेले  संस्कार कायम राखण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरेल यात शंकाच नाही.

वर्गात घेण्यात येणारे विषय -
Ø संस्कारांचे महत्व.
Ø मंत्र व श्लोक पठन विस्तृत माहितीसह.
Ø धार्मिक माहिती.
Ø चांगल्या सवयी व विचारांचे मंथन.
Ø बोधपर कथेतुन शिकवण.
Ø व्यक्तिमत्व विकास.

सर्वच ज्ञान शाळेत किवा घरी प्राप्त होते असे नाही.

वर्ग कालावधी - १ महिना (शनि-रवि स्पेशल वर्ग , रेगुलर वर्ग)
वर्ग फी - १५० रूपये /-
वय मर्यादा -  ते १४ वर्ष.

अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी त्वरीत संपर्क साधा  :-
सौ. सानिका जोशी.
अ-१२ , समर्थ विहार अपार्टमेंट्सगायत्री भेल दुकानाच्या वर,
'साईं-राज' रेसिड. समोर , नवी सांगवी पुणे २७  .
मोबाइल - ९०११०३३९०२

No comments:

Post a Comment